माझी थाईलैंड सफर ( भाग १)
थाईलैंड म्हटले कि डोळया समोर येतो थाई मसाज. आम्ही ज्या टूर कम्पनी तर्फे फिरायला गेलो होतो त्यांच्या कडुन आमच्या सगळयांसाठी खास मसाज बुक केला होता. आमच्या बसमधुन उतरण्या आधि १ थाई बाई बस मध्ये आली तीने आम्हाला मस्त मराठी तुन नमस्कार केला. तिला बरेच मराठी शब्द येत होते कारण ती बऱ्याच मराठी टूर ना मसाज … Read more