माझी थाईलैंड सफर ( भाग १)

थाईलैंड म्हटले कि डोळया समोर येतो थाई मसाज.😃

आम्ही ज्या टूर कम्पनी तर्फे फिरायला गेलो होतो त्यांच्या कडुन आमच्या सगळयांसाठी खास मसाज बुक केला होता.

आमच्या बसमधुन उतरण्या आधि १ थाई बाई बस मध्ये आली तीने आम्हाला मस्त मराठी तुन नमस्कार केला.🙏

तिला बरेच मराठी शब्द येत होते कारण ती बऱ्याच मराठी टूर ना मसाज बाद्दल माहिति द्यायची आणि तोडकी मोडकि इंग्रजी भाषा ही बोलायची.

मसाज करणाऱ्या मुलींना फक्त थाई भाषा येते म्हणुन मसाज च्या आधि काही शब्द आपल्याला माहित आसवे आसे तीने संगितले जसे.

कपुंखा, कपुंखप – म्हनजे मराठीतले खप नाही काय!! 😃 मसाज झाला की thank you आसे बोलायचे आसते ते आसे.🧐

मुलींना काही बोलताना ते प्रत्येक शब्दा माघे “खा” आणि मुलांना बोलतांना “खप” आसे लावतात.😛

मुले काहीच कामाची नसतात हे त्यांनी जरा लवकर ओळखले आसावे 🙈 ( पंच मारला काय , नाहितर माझ्या पोस्ट चे लाइक कमी कराल) 😀

ती बाई नंतर म्हनाली –

“नाउ यू ऑल आर गोइंग इन्साइड फ़ोर मसाज़ 🤩, थाई मसाज़, यू नीड़ टू know फ़्यू टर्म्स”🤓

नॅकनॅक ( जोरात जोरात)😤

बाऊ बाऊ ( हलुवार हलु हलु) 😯

तिकडे त्या थाई मसाज वाल्या आगदी अंगावर बसुन मसाज करत होत्या.😫 आतल्या हॉल मध्ये गेलेलि पुरुष मंडळी खुप खुश होती. उगाच मी किती भारी हे दाखवण्याच्या घाई मध्ये ही पुरुष मंडळी उगाच नॅकनॅक करत होती.😎

त्यातल्या एका बाई ने मग खरा “नॅकनॅक” दाखवला, आजोबा मग जोरात ओरडले आग बये “बाऊबाऊ कर ग”.😂😂😂

“मोडले गsssss!!!! सगळे हाड मोडले.” 😅😅

तिकडे एक सासुबाई आपाली सुण खुप नाजुक आहे तिला नॅकनॅक करु नको आसे त्या थाई बाई ला समजाउन सांगत होत्या. त्या बिचाऱ्या थाई बाई ला त्यातले किती समजले ते माहित नाही पण हे मात्र समझले कि हया सासुबाई आहेत. 😅😅

शेवटी मसाज झाला, पुरुष तरुण वर्ग आतिशय आनंदात बाहेर पडला , काही मंडळी हयांनी तेल लाउन मसाज का केला नाही म्हनुण कुरकुरत होत्या. आमच्या कडुन पैसे मसाज चे घेतले आणि फक्त अंग दाबुन दिले आशी रिसेप्शन वर तक्रार करत होत्या.

तुम्ही म्हणाल, तक्रार का करत आहेत ??

आहो तिकडे मसाज नंतर टीप देणे कम्पल्सरी आहे राव. 😂😂😂😂😂😂😅😅😅😅😅😅

तर आशी आहे थाई मसाज ची गम्मत.

आवडलि का ? जर हो आसेल तर नक्की कॉमेंट मध्ये कळवा.

धन्यवाद,

कलाश्री औंधकर रावेरकर उर्फ कुचकट कलाश्री

Leave a Comment